Expert lectures in Marathi & Hindi
Quest of Knowledge!
A journey to reconnect with our roots, explore the diversity and richness of our culture.
Find courses that are best for you
A journey to reconnect with our roots, explore the diversity and richness of our culture.
Top Courses

-
Uncategorized
आयुर्वेद ज्ञानामृत – वैद्य पल्लवी मोघे / Ayurveda Dnyaanamruta – Vaidya Pallavi Moghe
Rated 0 out of 5₹1,500.00 Purchase -
Uncategorized
गंगालहरी – श्री प्रणव गोखले / Gangalahiri – Sh Pranav Gokhale
Rated 0 out of 5₹699.00 Purchase -
Single
मेघदूत …विहंगम कल्पनाविलास – डॉ सुचेता परांजपे / Meghaduta – Vihangam Kalpanavilas – Dr Sucheta Paranjpe
Rated 0 out of 5₹1,500.00 Purchase

Category one
New Premium Content Every week
Category Two
Expert lectures in Marathi & Hindi
Category
Access at your end any time any where
New Courses

-
Uncategorized
आयुर्वेद ज्ञानामृत – वैद्य पल्लवी मोघे / Ayurveda Dnyaanamruta – Vaidya Pallavi Moghe
Rated 0 out of 5₹1,500.00 Purchase -
Uncategorized
गंगालहरी – श्री प्रणव गोखले / Gangalahiri – Sh Pranav Gokhale
Rated 0 out of 5₹699.00 Purchase -
Single
मेघदूत …विहंगम कल्पनाविलास – डॉ सुचेता परांजपे / Meghaduta – Vihangam Kalpanavilas – Dr Sucheta Paranjpe
Rated 0 out of 5₹1,500.00 Purchase
All the knowledge you need in one place
Trending Courses

Customers Reviews

★★★★★ 5/5
आपला पायसदान हा कार्यक्रम आम्ही ऐकला. मन तृप्त आणि तन प्रसन्न झाले. विविध अंगांनी रामायणाचा विचार मांडला गेला आहे. सर्व विचारवंताना आणि आयोजकांना नमस्कार... धन्यवाद
अनघा भिडे
★★★★★ 5/5
Dnyaanyatra व Indicult Heritage च्या ऊज्ज्वलाताई खांडेकर यांचे मानावे तेवढे आभार कमीच आहेत. त्या ऊत्तम आयोजक-संयोजक आहेत. इतके बहुगुणी-बहु आयामी असे ज्ञानी व अभ्यासू वक्ते ज्ञानयात्रा या Zoom व्यासपीठावर उपलब्ध करुन देणे हे अद्भुत कौशल्य आहे. गुणग्राहकता व ऋजु स्वभाव हे दोन गुणविशेष प्रकर्षाने दिसतात त्यांच्या व्यक्तीमत्वात. ऊज्वलाताई तुम्हालाही त्रिवार वंदन..👏👏👏
मिलींद वसमतकर
★★★★★ 5/5
आजचे सेशन (वाल्मीकि रामायणातला ऋतुसंहार) अतिशय सुंदर , संपूच नये असे वाटत होते. ओजस्वी वाणी आणि नितांत सुंदर वाङ्मया वरील पकड. वर्षा ऋतु अनुभवला.
अलका जोशी