रूग्वेद, हा दहा मंडलांमधे समाविष्ट असलेल्या, 1028 सूक्तांचा संग्रह,आज उपलब्ध असलेली सर्वात जुनी हस्तलिखितं आहेत. सुरवातीचा वैदिक समाज, त्यातील विधी आणि त्याग, देवतांची भूमिका, विश्वविज्ञान, निर्मितीचे पैलू, नैतिकता आणि योग्य सामाजिक वर्तनाच्या बारिक सारिक पैलूंवर देखील ही सूक्त अंतर्द्ष्टी प्रदान करतात. डाॅ. सुचेता परांजपे या खजिन्यातून दहा महत्वाच्या सूक्तांचा एक पुष्पगुच्छ घेऊन येत आहेत आणि ते रूग्वेद सूक्तावली नावाच्या छोट्या शिक्षण माॅड्यूलच्या रूपात सादर करत आहेत.
1. अग्निसुक्त
2. इंद्रसूक्त
3. विश्र्वामित्र – नदी संवाद
4. अश्विनौ : प्रगत आयुर्विज्ञान
5. पर्जन्य सूक्त
6. मैत्रावरुणिः वसिष्ठः
7. विवाह सूक्त
8. नासदीय सूक्त
9. दाशराज्ञयुद्ध
10. अक्ष सूक्त
Reviews
There are no reviews yet.