आयुर्वेद ज्ञानामृत
“आयुर्वेद ज्ञानामृत” बारा सत्रांचं मॉड्यूल (कार्यशाळा) आहे. प्रत्येक दिवशी कव्हर केलेले विषय आयुर्वेदिक शिकवणी आणि संकल्पनांशी सुसंगत जीवनशैलीत बदल करण्यास मदत करणारे आहेत. ही कार्यशाळा आयुर्वेदाचे पूर्वज्ञान नसलेल्या सामान्य लोकांसाठी आहे.
आयुर्वेदिक इतिहास
आयुर्वेदिक मूळ सिद्धांत
प्रकृती
दिनचर्या
ऋतुचर्या
आयुर्वेदानुसार आहार व पचन
आयुर्वेदानुसार श्रेष्ठ आहार व विरूध्दआहार
सद्वृत्त
आयुर्वेद व्याधीनिदान
आयुर्वेदिक चिकित्सा आणि पंचकर्म
आयुर्वेदिक वनस्पती व स्वास्थ्य रक्षण
आधुनिक जीवनशैलीत आयुर्वेदाचे श्रेष्ठत्व