चिन्हे (व्यक्त) आणिअर्थ (अभिप्रेत) – यांचे जग आणि संस्कृती
मानवी मनाचे व्यवहार आणि प्रतिमा
सेमियोटिक्स – चिह्नांचे शास्त्र
मानवी उत्क्रांती
ध्वनीचे ग्रहण, आकलन, उच्चारण, संदेशवहन – संदेशाचे ग्रहण आणि अन्वय – अन्वय लावण्याच्या प्रक्रियेत प्रतिकांचा प्रतिमांचा सहभाग
आदिमानव – जीवन, संस्कृती आणि प्रतिकांचा वापर – गुहाचित्रे – जादू – यातु
आदिम प्रतिमा, पठडीबद्ध प्रतिमा
‘प्रतिमा’; ‘प्रतीके’; ‘चिह्ने’ यांची वैश्विकता आणि सेमियोटिक्स
प्रतिमा-प्रतीके-चिह्ने यांचे जग आणि संस्कृती
‘प्रतिमा’; ‘प्रतीके’; ‘चिह्ने’ यांची उत्पत्ती आणि इतिहास
‘प्रतिमा’; ‘प्रतीके’; ‘चिह्ने’ यांची अपरिहार्यता