गेली ६ वर्षे देवी मातेच्या कृपेने आपण ऑनलाइन नवरात्रीचे विशेष कार्यक्रम आयोजित करत आहोत. यंदाही विविध विषयांवर विद्वान वक्त्यांचे रंजक आणि ज्ञानवर्धक कार्यक्रम आपल्या भेटीला येत आहेत.